आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना:सुभाष देवीदान यांचा रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने सत्कार

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सुभाषचंद्र देविदान यांना अग्रवीभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा रेल्वे संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष गणेशलाल चौधरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अशोक मिश्रा, रमेशचंद्र अग्रवाल, सतकर मामा, राधेश्याम जैस्वाल, रामअप्पा सुपारकर, छोटे खॉ पठाण, नारायण काटकर, सुरेश सद्रगुरे, ओमप्रकाश शिंदे, सुरेखा गायकवाड आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...