आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:तायक्वांदो स्पोर्ट्स अकादमी बेल्ट परीक्षेत यश

अंबडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व तायक्वांदो असोसिएशन जालनाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेली अंबड येथील राठोड तायक्वांदो अकादमी येथे कलर बेल्ट परीक्षा पंच सचिन आर्य यांच्या देखरेखीत घेण्यात आली.

यात श्रेयसी अंबीलवादे, आर्या धरमशी, पार्थराज वाघ, श्रीकृष्ण अंबिलवादे, ऋतुजा कोल्हे, रूही जोगदंड, दिग्वीजा कुलकर्णी, फलक नागडा, हरिओम लोंढे, नितीन राठोड, स्वप्निल राठोड, अमोल जाधव यांनी यश मिळवले. या खेळाडूंचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख, प्रशिक्षक अमोल राठोड, सचिन राठोड यांनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...