आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:श्रीमती दानकुंवर हिंदी कन्या विद्यालयाची शेख अशमिरा यांचे यश

जालना8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील श्रीमती दानकुँवर हिंदी कन्या विद्यालयातील विद्यार्थींनी शेख अशमिरा सलीम मनियार शेख हिने दहावीच्या परिक्षेत 83.40 टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.

श्रीमती दानकूँवर हिंदी कन्या विद्यालयातून विशेष प्राविण्यातून तृतीय क्रमांक पटकावला. तिचा शाळेतील मुख्याध्यापक शुक्ला मॅडम, शाळेतील अध्यक्ष महेंद्र गुप्ता यांच्याहस्ते शेख अशमिरा यांचे सत्कार करण्यात आले त्यावेळी त्यांचे वडील शेख सलीम मनीयार सोबत होते. तिचा या यशाबद्दल त्यांचे प्रकाशसेठ सुराणा, मनोज दरक, जल्लेवार, प्रमोद गंडाळ, हाफिज वसीम, शेख जुने, शेख इम्रान मनियार, पत्रकार नाजीम मनियार, पत्रकार सुयोग खर्डेकर व परिसरातील नागरिकांने शेख अशमिरा यांचे सत्कार केले. तसेच शिक्षक-शिक्षीका व नातेवाईकांनी कौतुक केले.

बातम्या आणखी आहेत...