आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खो-खो स्पर्धा:देहेड येथील स्वामी विवेकानंद विद्या मंदिरचे खो-खो स्पर्धेत यश

देहेड8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील देहेड येथील स्वामी विवेकानंद विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी १४ वर्षे वयोगटातील मुलांचा खो-खो स्पर्धेत तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला. यामुळे या संघाची जिल्हा स्तरावर निवड झाली आहे.

या यशाबद्दल खेळाडूंचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक ए. टी. बारोटे, एस. पी. दांडगे. एस. यू. नरोटे, जी. यू. गव्हाणे, आर. पी. पालकर यांच्यासह आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...