आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार:सुनील कऱ्हाळे युवाप्रताप कृषी उद्योग पुरस्काराने सम्मानित

केदारखेडा20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील वालसा डावरगाव येथील कृषी पदवीधर सुनील भाऊसाहेब कऱ्हाळे यांना कृषी उद्योगमध्ये विशेष्र कामगिरी केल्याबद्दल पुणे येथे राज्य कृषि पदवीधर संघटनेच्यावतीने राज्य स्तरावरील युवा प्रताप पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी महेश कडूस पाटील, कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे अध्यक्ष डॉ. हरिहर कौसडीकर, नामदेवराव ढाके आदी उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल कऱ्हाळे यांचे अभिनंदन केले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...