आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:महापुरुषांचा अवमान करणाऱ्या चंद्रकांत पाटलांविरोधात कारवाई करा

जालना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

\भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी थोर महापुरुषांबद्दल अपशब्द व बेताल वक्तव्य केले आहे. यामुळे संपूर्ण भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांची त्यांच्या पदावरून तत्काळ हकालपट्टी करावी, नसता संपूर्ण महाराष्ट्रात बहुजन संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल.

यांची नोंद घ्यावी. या प्रसंगी शुभम (बंटी) रत्नपारखे, अविनाश वाहुळकर, शुभम बनसोडे, सत्यम बनसोडे, प्रथमेश वाघमारे, निलेश रत्नपारखे, अविनाश खरात, राजेश बनसोडे, आदर्श कांबळे, भूषण बोरुडे, प्रतिक गाडगे, अमोल जाधव, शुभम रत्नपारखे, विनायक रत्नपारखे, अभिषेक रत्नपारखे, सचिन रत्नपारखे, अक्षय रत्नपारखे, प्रतिक लांडगे, अजय जाधव, प्रशांत काकडे, क्षितिज मगरे, यश रत्नपारखे, बहुजन संघर्ष समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...