आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:पीएचडी मिळाल्याबद्दल शिक्षक किशोर तबडे यांचा केला सत्कार

पारध7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील पारध शाहुराजाचे भूमिपुत्र तथा जिल्हा परिषद प्रशाला खासगाव येथील माध्यमिक शिक्षक किशोर तबडे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे शिक्षणशास्त्र विषयात पीएचडी पदवी बहाल करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जालनाचे जिल्हा नेते अजहरखाँ पठाण यांच्या निवासस्थानी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नाना सुरडकर, सुनील तेलंग्रे, लक्ष्मण आल्हाट, दिनेश जाधव, गोपाल काटोले, केंद्रप्रमुख मनोज लोखंडे, योगेश भारती आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...