आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेळावा:ज्ञानज्योत माध्यमिक विद्यालयामध्ये शिक्षक, पालक, विद्यार्थी मेळावा

जालना11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील ज्ञानज्योत माध्यमिक विद्यालयामध्ये शिक्षक विद्यार्थी व पालक मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बाबासिंह बायस तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे रवींद्र कदम, डायटचे दीपक दराडे, कैलास तिडके, कराड, खरात, सरकटे, हिवाळे, प्राचार्य संदीप देशमुख आदी उपस्थित होते.

यावेळी पालकांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा शिक्षकांकडुन घेतला. सुत्रसंचालन गडकर यांनी तर झाल्टे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...