आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गायबच:रुग्णालयातून पळालेला आरोपी अजूनही गायबच

जालना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कारागृहातून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणलेल्या आरोपी पळून गेल्याची घटना ९ ऑक्टोबर रोजी घडली होती. या प्रकरणातील आरोपी अजूनही फरार आहे. या आरोपीचा कदीम पोलिसांना अजूनही शोध लागला नाही.

दोन महिने उलटूनही हा आरोपी मिळाला नाही. मुकीद शेख कासम असे संशयित आरोपीचे नाव आहे. दरम्यान, आरोपीला जिल्हा रुग्णालयात घेऊन गेलेल्या दोन कारागृह अंमलदारांच्या एक वर्षाच्या पगारवाढ रद्द करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...