आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उदरभरे:जाळीचा देव ग्रामपंचायत सरपंचपदी उदरभरे

धावडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील जाळीचादेव येथील ग्रामपंचायत सरपंचपदी समाधान उदरभरे विजयी झाले आहेत. तर भोकरदन तालुक्यातील पद्मावती येथील ग्रामपंचायतच्या निवडणूकीत सरपंदी भाजपच्या मोहराबाई अंबादास पवार ह्या २६० मते घेऊन ६८ मताच्या फरकाने निवडुन आल्या तर ७ सदस्य जागेच्या निवडणुकित अंबादास शेवाळे, सरला शेवाळे, गंगा शेवाळे या बिविरोध निवडल्या होत्या.

उर्वरित ४ सदस्य जागाच्या निवडणुकित काशीनाथ शेवाळे, सीमा सुरडकर हे दोन ठाकरे गटाच्या वतीने तर कल्याण तराळ हे राष्ट्रवादीकडून विजयी झाले. विजयी उमेदवारांची गावातून मिरवणूक काढण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...