आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासकीय विश्रामगृह:मुकादमास मारहाण करून पैसे पळवले

मंठा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील शासकीय विश्रामगृह परिसरात दोघांना शिवीगाळ आणि मारहाण करून त्यांच्याकडून दोन लाख ६० हजार रुपये पळवल्याची घटना शनिवारी घडली. ज्ञानेश्वर देविदास झाकणे (विडोळी) मित्रासह असल्याचे पाहून चार आरोपींनी त्यांना मारहाण केली.

त्यांच्याजवळील दोन लाख ६० हजार बळजबरीने खिशातून काढून घेतले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी नवनाथ एकनाथ सुरवसे (तांदुळवाडी, बीड) रवी पोहेकर (शेकटा, बीड) आणि आणखी २ अनोळखीविरोधात मंठा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...