आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर घसरले:आठवडी बाजारात पालेभाज्यांची आवक वाढल्याने दर घसरले

पिंपळगाव रेणुकाई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे मंगळवारच्या आठवडी बाजारात पालेभाज्यांची मोठया प्रमाणात आवक झाली. यामुळे सर्व भाज्यांचे दर खूपच खाली आली होते. याचा फटका शेतकऱ्यांना बसला. यातून वाहतूक खर्चही निघाला नाही. मात्र कमी दामात जास्त भाजी मिळत असल्याने सर्वसामान्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

बातम्या आणखी आहेत...