आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्ध्वस्त:माहोरा येथील मटक्याचा अड्डा पथकाने केला उद्ध्वस्त

माहोरा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथील एका बिअर बार आणि परमिट रुमच्या पाठीमागे असलेल्या एका खोलीमध्ये टाईम बाजार आणि मिलन डे नावाचा मटक्याचा जुगार अड्डा सुरू होता.

या वेळी पोलिसांनी चौघांना रंगेहाथ पकडले; तर चार जण पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी दादाराव चोपडे (रा. भोकरदन), किशोर आव्हाड, दीपक आव्हाड (दोघे रा. वडाळा) आणि रमेश जाधव (रा. कोल्हापूर) या चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी अड्ड्याचा मालक गजानन साळोक याच्यासह नऊ जणांविरुद्ध जाफराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...