आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिल्टर सुरू‎:देऊळझरी येथील ग्रामस्थांना‎ आता मिळणार शुद्ध पाणी‎

जाफराबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‎तालुक्यातील देऊळझरी येथे‎ ग्रामपंचायतच्यावतीने ग्रामस्थांना शुद्ध पाणी‎ मिळावे म्हणून आरो पाणी फिल्टर सुरू‎ करण्यात आले आहे. फिल्टरचे उद्घाटन‎ उपनिरीक्षक प्रल्हाद मदन यांच्या हस्ते‎ करण्यात आले.

यावेळी सरपंच सुभाष‎ भोपळे, उपसरपंच अनिल भिसे, भास्कर‎ जारे, दिलीप बकाल, समाधान भोपळे,‎ गजानन भोपळे, तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्वर‎ भोपळे, सुभाष भोपळे, महादु भोपळे,‎ दादाराव भांबळे, समाधान खिल्लारे,‎ रामेश्वर भोपळे, गणेश भोपळे, लक्ष्मण‎ भोपळे, प्ररमेश्वर भोपळे, आत्माराम‎ खंडागळे, आरिफ शाहा, शाकिर शाहा,‎ अमोल भोपळे, अजित भोपळे, सुमित‎ भोपळे, महादु भिसे, जिवन भालेराव,‎ सुदाम भोपळे, सुमीत भोपळे, समाधान‎ भोपळे, अशोक भिसे, बाबुराव भोपळे,‎ सोपान भोपळे, राजु भोपळे, जनार्दन‎ भालेकर, गजानन भोपळे, भागवत काकडे,‎ माधु इंगळे, ज्ञानेश्वर राऊत, संतोष भोपळे,‎ दामुअण्णा भोपळे, श्रीरंग भोपळे, समाधान‎ इंगळे, नंदू इंगळे, पंढरी खंडागळे, विठ्ठल‎ भोपळे, सुदाम भोपळे आदींची उपस्थिती‎ होती. दरम्यान , या आरोमुळे ग्रामस्थांना‎ आता शुध्द पाणी मिळणार आहे.‎

बातम्या आणखी आहेत...