आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:शिरनेर येथील कार चोरट्यांनी लांबवली

अंबड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चोरट्याने एक कार चोरून नेल्याची घटना अंबड तालुक्यातील शिरनेर येथे घडली आहे. अॅड. असलेले रामेश्वर तुकाराम गायके यांची पांढऱ्या रंगाची कार (एम एच २१ एजंट्स ०३४२) चोरट्यांनी ३ डिसेंबर रोजी मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास चोरून नेली आहे.

याप्रकरणी रामेश्वर गायके यांच्या यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक योगेश चव्हाण हे करत आहे. अंबड शहरातून मागील काही दिवसांपासून वाहन चोरी जाण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घ्यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

बातम्या आणखी आहेत...