आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाे चाेरी:नवीन मोंढा भागातून पोलिसाची दुचाकी चोरट्यांनी लांबवली

जालना21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील नवीन मोंढा भागातील साई हॉटेलच्या बाजूला उभी केलेली दुचाकी चोरट्यांनी मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास लांबवली. ही दुचाकी छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याची आहे. त्यांनी मोठ्या भावाला ही दुचाकी चालविण्यासाठी दिली होती. दरम्यान, ही दुचाकी घेऊन नवीन मोंढ्यात आले होते. अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी लांबवली. शुक्रवारी चंदनझिरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...