आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऊस जळून खाक:शॉर्टसर्किट होऊन तीन एकर ऊस जळून खाक

वडीगाेद्रीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड तालुक्यातील हनुमाननगर येथील रहिवासी बबरू वासुदेव बजगुडे यांच्या मालकीचा चुर्मापुरी शिवारातील तीन एकर ऊस उच्च दाबाच्या तारा घर्षणाने शॉर्टसर्किट होऊन जळून खाक झाला. यात चार लाखाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.

कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होण्यासाठी एक दोन महिन्यांचा अवधी असल्यामुळे शेतकऱ्याची मोठी कोंडी झाली आहे. चुर्मापुरी शिवारात सर्व बाजूने उसाचे जाळे पसरलेले आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी प्रसंग सावधानता राखल्यामुळे ही आग विजण्यास यश आले नाही, तर मोठा अनर्थ झाला असता.

बातम्या आणखी आहेत...