आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षारोपण:जालना तालुका मनसेच्या वतीने डुकरीपिंपरी येथे वृक्षारोपण

सिंधी काळेगाव20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना तालुका मनसेच्या वतीने डुकरी पिपरी येथे राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करुन राज पत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक विलास मोरे, मनसे जालना तालुकाध्यक्ष कृष्णा खलसे, कृषी सहायक वायाळ, अटल भुजलचे खंदारे, मांटे, नागलोत, देवराव गायकवाड, शिवाजी मगर, श्रीकांत राठोड, कृष्णा पिसोरे, राम कातकडे, ऋषीकेश कावळे, भाऊ कर्हाळे, ओमकार गवळी, गजानन मगर, हरी लोंढे, अफ्सर सय्यद, मोहीन शेख, कृष्णा काटकर, हरी काटकर, दत्ता काळे, विलास घाटे, अमर जाधव, कुणाल जैस्वाल, लक्ष्मण जाधव आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...