आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीर्थपुरी:तीर्थपुरीचे श्रीराम वाघ यांना व्यापारी महासंघाच्या वतीने श्रद्धांजली

तीर्थपुरी2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील व्यापारी महासंघाचे कोषाध्यक्ष श्रीराम वाघ यांचे कार अपघातात दु:खद निधन झाल्यामुळे त्यांना व्यापारी महासंघाच्यावतीने तीर्थपुरी येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष हस्तीमल बंब यांनी श्रीराम वाघ यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. याप्रसंगी उपाध्यक्ष सूखदेव बजाज, महिला प्रमूख आनंदी अय्यर, व्यापारी महासंघ तीर्थपूरीचे अध्यक्ष संतोष बोबडे आदींनी शोक व्यक्त केला.यावेळी सूब्रमण्यम अय्यर, पंचफूला बंब, प्रिया जोशी, ओमकार वाघ, दत्ता वाघ, आशोकराव काळे, बाबासाहेब बोबडे, शिवाजी काळे, किशोर तोष्णीवाल, रामप्रसाद चिमणे, प्रकाश चिमणे, गणेश बोबडे, सतीष तापडीया, रामेश्वर मोरे, बाबासाहेब वाघमारे, महेश काळे, गणेश लाड, दिलीप शिंदे, किशोर खंडागळे, दिपक बोबडे, सतीष जाधव, प्रशांत बोबडे आदींसह व्यापारी महासंघ तीर्थपुरीचे सर्व पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...