आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसभा‎ मतदारसंघ संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती:माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचा सत्कार‎

जालना‎23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचे उपनेते तथा माजी राज्यमंत्री‎ अर्जुन खोतकर यांची मुख्यमंत्री एकनाथ‎ शिंदे यांनी जालना व परभणी लोकसभा‎ मतदारसंघ संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती‎ केल्याबद्दल युवासेना राज्य विस्तारक‎ अभिमन्यु खोतकर, शिवसेनेचे‎ उपजिल्हाप्रमुख संतोष मोहीते यांच्या‎ उपस्थितीत सत्कार करण्यात आला.‎ यावेळी पंचायत समीतीचे माजी सभापती‎ पांडुरंग डोंगरे. यादवराव राऊत, जनार्दन‎ चौधरी, मेघराज चौधरी, गणपतराव‎ धोतरे, ताहेरखान पठाण, राधेश्याम‎ विजयसेनानी आदींची उपस्थिती होती.‎

बातम्या आणखी आहेत...