आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:माती, पाणी वाचवाचा संदेश देत पायी वारी करणाऱ्याचा सत्कार

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र माती व पाणी वाचवा हा संदेश सर्वदूर पोहोचवण्यासाठी आंध्र प्रदेश येथील पवनकुमार जम्मू-काश्मीर ते कन्याकुमारी पायी प्रवास करत आहेत. जालना शहरात त्यांचे आगमन झाले असता स्वागत करण्यात आले. आगामी काळात याबाबत शासन दरबारी पाठपुरावा करून व्यापक मोहीम राबवण्यासाठी प्रयत्न केला जाईल.

असे सांगण्यात आले. यावेळी केदार मुंदडा, राम सावंत, वाजेदभाई पठाण, सय्यदभाई अजहर, नारायण वाडेकर, रमेश गौरक्षक, गणेश चौधरी, चंद्रकांत रत्नपारखे, शिवाजी गायकवाड, बापू साळवे, कपिल पवार, भुरेवाल, अशोक साबळे आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...