आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:सातोना रस्त्यावर कार-दुचाकी‎ अपघातात दोन जण जखमी‎

सेलू‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सेलू तालुक्यातील पावडे हादगाव परिसरात सेलू- सातोना रस्त्यावर ‎झालेल्या कार-दुचाकीच्या‎ अपघातात दोन जण जखमी झाले.‎ दोन्ही जखमींना रुग्णालयात दाखल ‎ ‎ करण्यात आले आहे.‎ सेलू- सातोना रस्त्यावर पावडे ‎हादगाव परिसरात कारला भरधाव दुचाकी चालकाने राँग साईड येऊन धडक दिल्यामुळे दुचाकी‎ चालकासह अन्य एक जण जखमी ‎झाला.

एकास परतूर व दुसऱ्यास‎ परभणी येथे रुग्णालयात दाखल‎ करण्यात आले आहे. कारचा‎ मालक गणेश गोविंद टिकुळे‎ (परभणी) याने सेलू पोलिस‎ ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून‎ दुचाकीवरील दोन जणांवर सेलू‎ पोलिसांत गुन्हा दाखल झाला. तपास‎ पोलिस जमादार मधुकर जाधव‎ करत आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...