आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थी प्रथम:तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत निमखेडा खुर्द येथील दोन विद्यार्थी प्रथम

जाफराबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील निमखेडा खु.येथिल जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील कमांडो करिअर अकादमी मैदानावर पार पडलेया मैदानी स्पर्धेत १४ वर्षा आतील मुलींच्या १०० मीटर धावन्याच्या स्पर्धेत विद्यार्थिनी कु आरती ज्ञानेश्वर कोरडे हीने तालुक्यतुन प्रथम क्रमांक पटकविला तसेच १७ वर्षा आतील ऊंच उड़ी स्पर्धेत याच शाळेचा विद्यार्थी संघर्ष ईश्वर राजभोज याने प्रथम क्रमांक पटकवला. सदरील यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा उर्मिलाताई ढवळे, सचिव प्रा. डॉ. रावसाहेब ढवळे, मुख्याध्यापक गोविंद जाधव, क्रीडा शिक्षक पंजाबराव ढवळे सुधीर भोपळे यांनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...