आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:वैद्यकीय संघटनेच्या अध्यक्षपदी उबरहंडे

जाफराबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जाफराबाद शहरातील वैद्यकीय संघटनेची बैठक माजी अध्यक्ष डॉ. राम गारडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यात सर्वानुमते अध्यक्षपदी डॉ. स्वप्निल उबरहंडे, उपाध्यक्षपदी डॉ. अनिल चव्हाण, तर सचिवपदी डॉ. सदानंद सोळंके यांची निवड करण्यात आली आहे

आता पुढील काळात वैद्यकीय क्षेत्रातील या नूतन कार्यकारणीला डाॅक्टरांच्या विविध मागण्या तथा प्रश्न मार्गी लावण्याचे आव्हान आहे. डाॅक्टरांना भेडसावत असलेले प्रश्न तथा समस्या दूर करण्याठी निश्चितच प्रयत्न करुन आमच्या विविध मागण्यामार्गी लावण्यासाठी शासनदरबारी आवाज उचलणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. उबरहंडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी अश्वासन दिले.

या बैठकीत.डॉ. विजय वायाळ, डॉ. सतीश भोंडे, डॉ. सचिन अंभोरे, डॉ. संजय सावळे, डॉ. सतीश शिंदे, डॉ. निलेश लोखंडे, डॉ. सावळे, डॉ. सिराज सिद्दीकी, डॉ. मयुर लहाने, डाॅ. हरीदास फुके, डॉ.भालचंद्र रिंढे, डाॅ. रिंगे, डॉ. अमोल सोरमारे यांच्यासह आदींची उपस्थित होती. त्यांच्या या निवडीबद्दल आंबादास साळवे, डाॅ. शेषराव पालकर, एकनाथ घाटगे, संजय लहाणे, सुनिल भोसले, सुरेश वाकडे, रघुनाथ पंडीत, संदिप सोळंके, गणेश भोलाने, नाना पंडीत, प्रदीप घोडके, प्रा. डॉ. एस. एल. मेढे, प्रा.बी. बी. चव्हाण, प्रा. के. एस. पाटील, प्रा. बाविस्कर, तारेख चाऊस, राजु वरगणे, कुमावत, नंदुकुमार भोपळे, एस. व्ही. भाग्यवंत नंदुकुमार पवार, नंदुकुमार खंण्डेलवाल, डी. एस.नवले,डाॅ.मार्त,गुलाब भालके,सुखदेव मरकड, परेश केचे, सांडू शहा, प्रा. एस. एम पाटील, अॅड. विष्णुराज शिंदे, प्रा. गोपाल लोखंडे, प्रा.कृष्णा खरात, बरकले, पंचदाने फौजी, संतोष शेळके, संजय दिक्षित, निलेश जाधव, शामसींह कच्छवाह, अॅड. बाळू उदावंत, नारायण गाडेकर, नितीन वखरे, गोपाल ढाकीफळे, सुपडू सुरडकर यांच्यासह आदिंनी अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...