आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासणाकडे मागणी:बडी सडक रस्ता पूर्ववत करण्याची मागणी; रस्ता नरबळी न घेता पुर्ववत करावा

जालना8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बडी सडक, चाटी गल्ली व बालाजी गल्ली येथील रस्ता नरबळी न घेता पुर्ववत करावा, अशी मागणी अॅड. महेश धन्नावत यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे. शहरातील बड़ी सडक, चाटी गल्ली, बालाजी गल्लीचे रस्ते जे पाईप लाईन टाकण्याच्या नावाखाली खोदुन ठेवले होते.

मात्र आतापर्यंत सदर रस्त्याचे काम झालेले नाही. नागरिकांना पोलिस ठाणे, सदर बाजार, जैन मंदिर येथे जाणे येणेसाठी अडचण निर्माण होत आहे.

बातम्या आणखी आहेत...