आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वागत‎:केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास‎ आठवले यांचे जालन्यात स्वागत‎

जालना‎ ‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री व रिपाईचे संस्थापक‎ अध्यक्ष रामदासजी आठवले यांची १ मार्च बुधवार‎ रोजी नांदेड येथे दौऱ्याप्रसंगी अंबड येथे जालना‎ रिपाईच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले.‎ त्याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव अॅड.‎ ब्रम्हानंद चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार घाऊन‎ स्वागत करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र‎ कार्याध्यक्ष बाबुराव कदम, मराठवाडा अध्यक्ष‎ मिलींद शेळके, जालना जिल्हाध्यक्ष गणेश‎ रत्नपारखे, मराठवाडा सचिव सुधाकर रत्नपारखे,‎ जिल्हा उपाध्यक्ष सतिष वाहुळे, जिल्हा कार्याध्यक्ष‎ मुकूंद पाईकर, जिल्हा सरचिटणीस मधुकर बोबडे,‎ जिल्हा संघटक बबनराव रत्नपारखे, जिल्हा‎ उपाध्यक्ष प्रकाश रुपवते, युवा नेते महेंद्र रत्नपारखे,‎ स्वप्नील गायकवाड, अनिल खिल्लारे, सुरेश‎ खरात, राजेंद्र साबळे, विजय खरात, राजेंद्र‎ भिंगारदेव, लहु उघडे, प्रकाश भिंगारदेव, हंसराज‎ भिंगारदेव अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.‎

बातम्या आणखी आहेत...