आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:सेलगाव येथील ग्रामपंचायत सरपंचपदी राणी अंभोरे यांची बिनविरोध निवड

जालना4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदनापूर तालुक्यातील सेलगाव येथील ग्रामपंचायतच्या सरपंचपदी राणी परमेश्वर अंभोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर त्यांचा ग्रामस्थांनी सत्कार केला.

यावेळी माजी सरपंच सुनंदा अंभोरे, उपसरपंच लताबाई सोनवणे, मनोज अंभोरे, शेख सईदा शेख बबलू, एकनाथ कानूले, अमोल तूपे, उद्धव अंभोरे, तुकाराम अंभोरे, मयुर गाडेकर, अंजनाबाई पवार, मिलींद सोनवणे, सहदेव अंभोरे,अर्जुन उढाण, गजानन अंभोरे, जनार्धन अंभोरे, संजय अंभोरे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...