आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजालना तालुक्यातील रेवगावा सर्कलमधील बठाण येथे ५ फेब्रुवारी रोजी वंचित बहुजन आघाडीच्या शाखा नामफलकाचे अनावरण वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांच्याहस्ते करण्यात आले आहे. यावेळी मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके, जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे, तालुका सचिव गौतम वाघमारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जालना तालुका अध्यक्ष भानुदास साळवे, जालना जिल्हा उपाध्यक्ष अकबर इनामदार, जिल्हा सचिव खालेद चाऊस, जिल्हा संघटक राजेंद्र खरात, जिल्हा सचिव राजेंद्र वाजोळे, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाखरे, तालुका महासचिव वैभव वानखेडे, तालुका उपाध्यक्ष विलास नरवडे, तालुका संघटक कैलास जाधव, तालुका उपाध्यक्ष गोपाल गावढे, मिलिंद पारखे, तालुका उपाध्यक्ष भगवान साळवे, सरपंच दत्तु कुरधने, उपसरपंच नितीन बाळाराज, सुरेश खरात, अशोक गाडेकर, रोहित वाहुळ, सतीश आचलखाब, संतोष उन्हाळे आदींसह गावातील सर्व नागरिक उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.