आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा:विरेगाव येथील जिल्हा परिषद‎ शाळेत विविध स्पर्धा उत्साहात‎

विरेगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना तालुक्यातील विरेगाव येथील‎ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत माता पालक‎ संघ अंतर्गत पालक मेळावा, विविध स्पर्धा‎ घेण्यात आल्या. एक दिवस माझ्यासाठी हा‎ नाविन्यपूर्ण उपक्रम महिला मेळाव्यात‎ घेण्यात आला.

यावेळी धावणे, लिंबू‎ चमचा, संगीत खुर्ची, दोरीवरील उडया‎ आदी स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्यांना पर्स‎ भेट देण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत‎ सदस्य गणेश शिंदे, पी. सी. डहाळे, एम.‎ एम. वाकडीकर, के. डी. खरात, एस. एस.‎ बागल, जि. आर. काळे, आर. पी. खडेकर‎ आदी उपस्थित होते. या स्पर्धेत सीमा‎ घुंगरड, राधिका म्हस्के, स्वाती जाधव,‎ गीता गिरी, रेणुका आढाव यांनी यश‎ मिळवले.‎

बातम्या आणखी आहेत...