आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नामकरण‎:कळसुबाई शिखरावर 8 महिन्यांच्या‎ चिमुकलीचे वसुंधरा नामकरण‎

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील गिर्यारोहक दांपत्य सपना व‎ विनोद सुरडकर यांनी आपल्या ८ महिन्याच्या‎ कन्येचे २ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील सर्वोच्च‎ कळसूबाई शिखरावर जावून ‘वसंुधरा’ नामकरण‎ केले.

सदर दांपत्याने १ जानेवारी २०२१ रोजी किल्ले‎ लिंगाणावर जावून साक्षगंध सोहळा तर १४ मे २०२१‎ रोजी किल्ले रायगडावर लग्नगाठ बांधली होती.‎ आता मुलीचा नामकरण सोहळा शिखरावर‎ केल्याने सर्वस्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.‎

बातम्या आणखी आहेत...