आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बच्छिरे:अखिल भारतीय इतिहास परिषदेच्या उपाध्यक्षपदी डॉ. गोपालसिंग बच्छिरे

जाफराबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाडा राष्ट्रीय इतिहास परिषदेच्या उपाध्यक्षपदी जाफराबाद येथील सिध्दार्थ महाविद्यालयाचे प्रा. डॉ गोपाल बच्छिरे यांची निवड झाली. शिरूर अनंतपाल लातूर येथे पार पडलेल्या मराठवाडा राष्ट्रीय इतिहास परिषदेत तीन वर्षांसाठी परिषदेची कार्यकारिणीची निवड झाली.

डॉ. सोमनाथ रोडे यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ. संजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनात ही निवडणूक झाली. डॉ. गोपाल बछिरे यांच्या निवडीबद्दल डॉ. पुष्पा गायकवाड, डॉ. उमेश बगाडे, डॉ. राजेश करपे, डॉ. प्रभाकर मिरकड, डॉ. व्यंकटेश लांब, डॉ. झाकिर पठाण, डॉ. बिना सेंगर, डॉ. राहुल म्हस्के, प्राचार्य डॉ. शाम सर्जे, उपप्राचार्य डॉ. सुनील मेढे, उपप्राचार्य डॉ. र. तु. देशमुख, उपप्राचार्य विनोद हिवराळे आदींनी अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...