आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहेश वरिष्ठ नागरिक संघटनाचे सदस्यांनी नुकतीच गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी तथा नीळकंठ धाम येथे भेट दिली. यात ६५ वर्षांच्या वरील पुरुष आणि महिलांसह ८० वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता.
या ट्रस्ट मध्ये त्यांनी नीळकंठ धाम स्टॅच्यू ऑफ युनिटी (सरदार वल्लभभाई पुतळा), कुबेर मंदिर तथा डाकोरजी संस्थानास भेट दिल्या. यावेळी रामनिवास मानधना, मंगला मानधना, नंदलाल भक्कड, भक्कड, गोवर्धन करवा, सीमादेवी करवा, बालकिशन करवा, चंदादेवी करवा, सुरेशचंद भक्कड, सूर्यमाला भक्कड, रमेश तोतला, शोभा तोतला, विजयप्रकाश मंत्री, पार्वती मंत्री, जयनारायण बांगड, शोभादेवी बांगड, गोवर्धन बांगड, सुनंदा बांगड, सुभाष दरक, शिवकन्या दरक, गोविंदप्रसाद मुंदडा, सुरज मुंदडा, जवाहर करवा, शोभादेवी करवा, बजरंग भक्कड, विष्णुकांता भक्कड, महेंद्र भक्कड, ममता भक्कड, विजयकुमार मालपानी, ताराचंद मालपानी, रामविलास काबरा, रमेश दाड, रमेशलाल लोहिया, रमेश राठी, रामेश्वर मंत्री, शिवप्रसाद नावंदर, महेश मुटकुळे आदींचा समावेश होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.