आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:व्हीएसएस महाविद्यालयात बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जालना11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील व्हीएसएस महाविद्यालयात बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्राचार्य डॉ. भारत खंदारे, सचिव डॉ. शिवाजी मदन, प्राचार्य डॉ. प्रसाद मदन, मुख्याध्यापक मोरे, सुरूंग आदींची उपस्थिती होती. गुणवंत विद्यार्थ्यामध्ये मिनाक्षी कोल्हे, आकांक्षा जळके, ऋतुजा गायकवाड, विरेंद्र सुर्यवंशी, माधुरी धनवे, कौशल कसारी यांचा समावेश होता. यावेळी प्राध्यापक, कर्मचारी वृंद, विद्यार्थी, पालकांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...