आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एंट्री कॅम्प:जालना पंचायत समितीत कार्यालयात वाघ्रुळ केंद्र डीसीपीएस डाटा एंट्री कॅम्प

वाघ्रुळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना पंचायत समिती कार्यालयात शालार्थ समन्वयक किशोर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली वाघ्रुळ व वखारी केंद्राचा डिसीपीएस लिजेसी डाटा एंट्री कॅम्प घेण्यात आला. यावेळी डीसीपीएस धारक शिक्षकांच्या खात्यातील कपाती तपासून एनपीएस खात्यात वर्ग करण्यात आल्या.

यावेळी विष्णू बिरादार, गणेश काळे, वैभव तम्मेवार, प्रमोद पवार, डी. बी. घुमरे, केंद्र प्रमुख देशमुख, शत्रुघ्न काळे, भुतेकर, भालेकर, वाघ यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...