आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिला दिवस:भातोडी येथील शाळेत प्रवेशपात्र विद्यार्थ्यांचे केले स्वागत; बैलगाडीतून काढली पहिलीच्या विद्यार्थ्यांची मिरवणूक

टेंभुर्णी15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जाफराबाद तालुक्यातील भातोडी येथील जिल्हा परिषद शाळेत शाळापूर्व तयारी मेळावा व पाठ्यपुस्तक वितरीत करण्यात आले. पहिलीच्या वर्गातील मुलांना बैलगाडीतून गावात फेरी मारून त्यांचे स्वागत करण्यात आले.

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, अमोल उगले, उपाध्यक्ष अनिल उगले, रामदास चव्हाण, कारभारी चव्हाण, डिगांबर पडोळ, अंकुश उगले, रविंद्र उगले, शिवाजी उगले, मोहन चव्हाण, आनंदीबाई गायकवाड, कमल गोफणे, गजानन उगले, शंकर उगले, वैभव उगले आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक धनंजय मुळे, गजानन मुंढे, हर्षा लांडगे यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...