आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:कार-दुचाकी अपघातात महिला ठार, तीन गंभीर

सेलू2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कार व दुचाकीच्या अपघातात महिला ठार तर तिघे जखमी झाल्याची घटना सेलू- वालूर- पाचलेगाव मार्गे जिंतूर रस्त्यावर रविवारी दुपारी ३ वाजता घडली. जखमींमध्ये एका २ वर्षीय बालिकेचा समावेश आहे.

दरम्यान, नातेवाइकांच्या अपघाताची घटना समजल्यावर अपघात स्थळी जाणाऱ्याच्याही दुचाकीला अपघात झाला. यातही एक जण गंभीर जखमी झाला. सुमन टापरे (६५) असे मृत महिलेचे नाव आहे. कृष्णा शिंदे, दोन वर्षीय बालिका, पवन शिंदे यांना शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...