आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रम:खेळ मांडियेलाया कार्यक्रमामध्ये महिलांनी उपस्थित राहावे : मनीषा टोपे

तीर्थपुरी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त घनसावंगी शहरात ‘होम मिनिस्टर फेम’ आदेश बांदेकर प्रस्तुत खेळ मांडियेला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील महिलांच्या जीवनामध्ये काही क्षण विरंगुळा, आनंद निर्माण व्हावा या अपेक्षेने हा कार्यक्रम घेण्यात आला असून या कार्यक्रमामध्ये महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजिका व मत्स्योदरी शिक्षण संस्था सचिव मनिषा टोपे यांनी केले आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घनसावंगी येथील प्रांगणामध्ये होणार असलेल्या या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा मनिषा ताई टोपे यांनी शनिवारी घेतला.

बातम्या आणखी आहेत...