आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काम पूर्णत्वाकडे:वरुड बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे काम शेवटच्या टप्प्यात

वरुड बुद्रुक4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जाफराबाद तालुक्यातील वरुड बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम पूर्णत्वाकडे जात असून लवकरच जुन्या इमारतीतुन स्थलांतर नव्या इमारतीत होईल.प्राथमिक आरोग्य केंद्र साधारणत: सहा उपकेंद्रांसाठी एक रेफरल युनिट म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र काम करते.

वरुड बुद्रुक येथील सरकारी रुग्णालयात आता अतिदक्षता विभाग, विशेष नवजात दक्षता, जळीत विभाग, सिटी स्कॅन, मानसोपचार सेवा, सोनोग्राफी सेवा, सुरक्षा नवजात दक्षता विभाग याचाही समावेश राहणार आहे. काही दिवसांपूर्वी वरुड बुद्रुक येथील सरकारी रुग्णलयात रुग्णांना पुरेपूर सुविधा उपलब्ध नव्हत्या आता नव्या इमारतीत या सर्व सुविधांचा लाभ नागरिकांना मिळणार आहे असे आरोग्य अधिकारी जाधव यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...