आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनजागृती:टेंभुर्णीत जागतिक मत्स्यदिनी जनजागृती

टेंभुर्णी11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील जय दयांनद बाबा, धरणग्रस्त, भोईराज या सहकारी मत्स्यव्यवसाय संस्थेतर्फे जागतिक मत्स्यदिन साजरा करण्यात आला.जगामध्ये मासे मोठ्या प्रमाणावर खाल्ले जातात. आपल्या भागात कोणते मासे आढळतात या विषयी राजू रामभाऊ करवंदे यांनी सखोल माहिती सांगितली.

या वेळी जय दयांनद बाबा मच्छिमार संस्थेचे चेअरमन जयश्री राजू करवंदे व सचिव सुभाष भारस्कर, सभासद मनोज भारस्कर, सुनीता करवंदे, संजय कळंगे, धरणग्रस्त मच्छिमार संस्थेचे अध्यक्ष देविदास नारायण कदम, सचिव राजू करवंदे, सभासद पांडुरंग आडणे, मोहंमद जमीर, सतीश केसापुरे, नीलेश करवंदे तसचे भोईराज मत्स्य शेतकरी उत्पादक संस्थेचे अध्यक्ष आकाश आशोक करवंदे, सभासद, सुभाष भारस्कर, राजू करवंदे, वैष्णवी करवंदे आदींची या वेळी उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...