आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस ठाण्यात तक्रार:देऊळझरीचा तरुण बेपत्ता

जाफराबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जाफराबाद तालुक्यातील देऊळझरी येथील शिवाजी सखाराम जारे (३५) हे ११ डिसेंबरपासून बेपत्ता आहेत. याबाबत जाफराबाद पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

शिवाजी जारे यांची उंची साडेपाच फुट, गोरा रंग, शरीराचा सडपालळ बांधा आहे. अंगावर जिन्स पॅन्ट, शर्ट, पायात काळा बुट, केस काळे व पांढरे असुन ते कापलेले आहेत. त्यांना मराठी, हिंदी भाषा बोलता व लिहता येते. अशा वर्णनाची व्यक्ती आढळून आल्यास त्यांनी पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा.

बातम्या आणखी आहेत...