आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वांगीण विकास:मौजपुरी येथील युवकांसह नागरिकांचा भाजपत प्रवेश ; भास्कर  दानवे यांच्या नेतृत्वावर ठेवला विश्वास

जालना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार संतोष पाटील दानवे व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जालना विधानसभा मतदार संघातील मौजपुरी येथील नागरिकांनी भाजपत जाहीर प्रवेश केला.मौजपुरी येथील वीर महाजन, शिवाजी डोंगरे, भानुदास मोरे, अंकुश मोरे, मुकिंदा मोरे, मनोहर मोरे, परमेश्वर मोरे, तात्या मोरे, बाळू मोरे, प्रभू मोरे, सतीश मोरे, लहू मोरे, प्रकाश थोरात, सुखदेव थोरात, राम थोरात, सर्जेराव थोरात, आण्णाभाऊ थोरात, फुलचंद डोंगरे, संजू पिंपळे, सुखलाल डोंगरे, रामचंद डोंगरे, प्रशलजीत मोरे, रत्नदीप मोरे, राजू मोरे, शेख अलीम, शेख शफिक, रामकिसन ढोकळे, लक्ष्मण रामाने, मनोहर डोंगरे, नंदू आगस्ते, रामेश्वर लोकरे, राजू शेजूळ, दिगंबर डोंगरे, उत्तमराव कोरडे, सुरेश गायकवाड आदींनी भाजपात प्रवेश केला. जालना जिल्ह्याचा विकास व ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी यापूर्वी अनेकवेळा मदत केली असून, त्यांच्या या विकास कामांच्या प्रभावामुळे आम्ही आमच्या मौजपुरी गावचा सर्वांगीण विकास करणेसाठी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करीत असल्याचे सांगितले. यावेळी गोवर्धन कोल्हे, कपिल दहेकर, संजय डोंगरे, कैलास उबाळे, सुखदेव महाराज गोरे, हरिभाऊ गोरे, मयूर गोरेश् परीक्षित शिंदे, अनिल सरकटे, ल कैलासराव भुतेकर आदी होते.

बातम्या आणखी आहेत...