आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्‍कादायक:महसूल विभागाच्या तपासणीत तहसीलचे 10 कर्मचारी विनापरवानगी गायब

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या कारभाराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष वाल्मीक सिरसाठ यांनी सोशल मीिडयाद्वारे चित्रण केले. त्याची तहसीलदारांनी दखल घेतली. चौकशीसाठी आलेल्या महसूल विभागाच्या पथकास साेमवारी ३ (ऑक्टोबर) मुख्यालय दिन असतानाही २३ पैकी १० कर्मचारी विनापरवानगी गैरहजर असल्याचे आढळून आले. हे पथक कार्यालयात आले त्या वेळी तेथे शिपायाशिवाय कुणीही उपस्थित नसल्याचे आढळून आले. गटशिक्षणाधिकारी समाधान आराक यांच्या मनमानीमुळे त्यांच्याशी संबंधित असलेले सर्वच जण त्रस्त झाले असून या कार्यालयात मनमानी कारभार सुरू असल्याचा प्रत्यय साेमवारी महसूल विभागाच्या पथकास आला.

बातम्या आणखी आहेत...