आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्य वीजनिर्मिती कंपनीत उपमुख्य अभियंता पदांच्या ११ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. इच्छुकांनी २८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करावेत. सहायक महाव्यवस्थापक (एचआर-आरसी), महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लि., एस्ट्रेला बॅटरीज एक्सपेन्शन कंपाउंड, तळमजला, लेबर कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई या पत्यावर अर्ज पाठवावा. अधिक माहितीसाठी https://www.mahagenco.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.