आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशन:वर्धापन दिनात बीएस 6 वाहनांचे 1200 जणांनी घेतले प्रशिक्षण

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद जिल्हा टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशनचा दहावा वर्धापन दिन तापडिया नाट्यमंदिरात झाला. यानिमित्त बीएस ६ वाहनांचे १२०० मॅकेनिकांना प्रशिक्षण देण्यात आले. या वेळी ऑटोमोबाइल व टायर डीलर असोसिएशनचे अध्यक्ष संतोष कावले अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर संघटनेचे अध्यक्ष निशिकांत पोहणकर, बँक ऑफ महाराष्ट्रचे विभागीय व्यवस्थापक महेश डांगे, जिल्हा अग्रणी बँकचे व्यवस्थापक मंगेश केदार, आर. सेटीचे संचालक मंगेश देशमुख उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...