आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्मापासून ते बलिदानापर्यंतचा प्रवास उलगडणार:150 कलाकार साकारणार संभाजी महाराजांचा इतिहास

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

संभाजी महाराजांचा इतिहास आता नाटकातून समोर येणार आहे. त्यासाठी जबिंदा मैदानावर २३ ते २८ डिसेंबरदरम्यान ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्य होणार आहे. यात मुख्य भूमिका अभिनेते अमोल कोल्हे यांची आहे. महाराजांचा जन्मापासून ते बलिदानापर्यंतचा प्रवास उलगडणार आहे.

शहरातील ९५ कलाकारांचा सहभाग : नाटकासाठी १२५ फूट उंच मुख्य स्टेज उभारण्यात येत आहे. यामध्ये १५० कलाकार भूमिका साकारणार आहेत. यातील ९५ कलाकार औरंगाबादचे रहिवासी आहेत.

बातम्या आणखी आहेत...