आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:चित्रकला स्पर्धेत 189 विद्यार्थ्यांचा सहभाग

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संजीवनी क्रिएशनच्या वतीने सिडको वाळूज महानगर-१ येथील संजीवनी कला मंदिरात चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. यात १८९ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला हाेता. तीन गटात झालेल्या या स्पर्धेत अनुक्रमे कस्तुरी वानोडे, विश्वा जोशी, प्रणव रसाळ यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या वेळी सुप्रसिद्ध चित्रकार हर्षद खांड्रे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

बातम्या आणखी आहेत...