आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरती:नांदेड येथील शंकर नागरी सहकारी बँकेत विविध पदांच्या 19 जागा

छत्रपती संभाजीनगर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शंकर नागरी सहकारी बँक, नांदेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागवण्यात येत आहेत. यात महाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, अधिकारी, आयटी अधिकारी आणि लिपिक पदांच्या १९ जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुकांनी ११ मार्चपर्यंत पोस्टाने अर्ज पोहोचतील अशा बेताने पाठवणे आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...