आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रज्ञाशोध:208 विद्यार्थ्यांनी दिली टॅलेंट सर्च परीक्षा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य टॅलेंट सर्च परीक्षा औरंगाबाद शहरातील दोन केंद्रांवर रविवारी पार पडली. एकूण २०८ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. इयत्ता दुसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा होती. प्रज्ञाशोधच्या धर्तीवरच ही परीक्षा होत असल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. औरंगाबाद शहराचे परीक्षा समन्वयक म्हणून एन. बी. जाजेवार यांनी काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...