आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:पुणे येथे वैज्ञानिकांची 22 पदे भरणार, 27 फेब्रुवारीपर्यंत करता येणार अर्ज

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे येथे वैज्ञानिकांची २२ पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी २७ फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी www.nccc.res.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. त्यामुळे इच्छुकांनी मुदतीच्या आत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...