आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांची नोंदणी:230 विद्यार्थ्यांनी दिली क्लॅट परीक्षा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशभरातील २२ राष्ट्रीय लॉ युनिव्हर्सिटीत प्रवेशासाठी रविवारी शहरातील कांचनवाडीस्थित नॅशनल लॉ स्कूलच्या सेंटरवर कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट (क्लॅट) घेण्यात आली. दुपारी २ ते ४ या वेळेत ही परीक्षा झाली. या परीक्षेत बीएएलएलबीसाठी २४६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २३० विद्यार्थी उपस्थित होते. एलएलएमसाठी ३६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३५ जणांनीच ही परीक्षा दिली, अशी माहिती देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...